मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

चुकीचे विरामचिन्ह बदला. तिला म्हटले, 'कर्वे यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसं वाटत नाही!'

Advertisements
Advertisements

प्रश्न

चुकीचे विरामचिन्ह बदला.

तिला म्हटले, 'कर्वे यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसं वाटत नाही!'

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

तिला म्हटले, "कर्वे यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसं वाटत नाही?"

shaalaa.com
विरामचिन्हे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 22: भाष्याभ्यास - आ) भाषिक घटकांवर आधारित कृती

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
पाठ 22 भाष्याभ्यास
आ) भाषिक घटकांवर आधारित कृती | Q 1) 4)

संबंधित प्रश्‍न

खालील वाक्यातील विरामचिन्हे शोधून त्यांची नावे लिहा.

‘‘मावशी, तुम्ही राहता कुठं?’’


खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.

? - ______


खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.

! - ______


खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.

‘....’ - 


योग्य विरामचिन्हे वापरा.

तर मुलांनो आधी मी माझे दोन अनुभव सांगतो


योग्य विरामचिन्हे वापरा.

रामानं सेतुबंधन केलं पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला


चुकीचे विरामचिन्ह बदला.

काय आश्चर्य? शामू पूर्वी सारखा काम करू लागला-हे पाहून मला खूप आनंद झाला.


चुकीचे विरामचिन्ह बदला.

तो माणूस आहे-भला माणूस?


योग्य विरामचिन्हे वापरा.

मग, आम्ही काय खोटं सांगतोय काय


योग्य विरामचिन्हे वापरा.

ओहो किती सुंदर दृश्य आहे ते


योग्य विरामचिन्हे वापरा.

तो म्हणाला, तुला काही कळलं की नाही


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:

“मावशी तुम्ही राहता कुठे”


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.

माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे “संस्कार केंद्र” होते


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.

समीर म्हणाला आता आपण सारे खेळूया


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.

आईने नाराजी व्यक्त केली पण उपयोग झाला का


पुढील विरामचिन्हांची नावे लिहा.

चिन्ह नाव
?  
;  
!  
'    '  

खाली दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा:

विरामचिन्हे विरामचिन्हांची नावे
? ______
. ______

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×