मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

चर्चा करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

चर्चा करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
  2. त्यांनी जगातील विविध देशांच्या संविधानांचा सखोल अभ्यास केला होता.
  3. त्यांनी आपल्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी अहोरात्र अभ्यास व चिंतन केले.
  4. जेव्हा मसुदा तयार झाला तेव्हा त्यांनी संविधान सभेत मसुदा सादर केला, त्यावर उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली, मसुद्यात आवश्यक ते बदल केले आणि प्रत्येक तरतुदी निर्दोष केल्या.

संविधान निर्मितीतील या प्रचंड योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'भारतीय संविधानाचे शिल्पकार' म्हटले जाते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: आपल्या संविधानाची ओळख - स्वाध्याय [पृष्ठ १७६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 4 आपल्या संविधानाची ओळख
स्वाध्याय | Q २. (२) | पृष्ठ १७६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×