मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

चित्र पाहा. संवाद वाचा. नीता : आजी हे बघ, नदीतलं पाणी दिसतच नाही. आजी : हो, नदीत जलपर्णी उगवली आहे. नदीमध्ये जलपर्णी होऊ नये, यासाठी काय करायला हवे, असे तुम्हांला वाटते? - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

चित्र पाहा. संवाद वाचा.

नीता : आजी हे बघ, नदीतलं पाणी दिसतच नाही.
आजी : हो, नदीत जलपर्णी उगवली आहे.
नीता : जलपर्णी म्हणजे काय गं आजी?
आजी : पाण्यात उगवणारी वनस्पती.
नीता : ती पाण्यात का उगवते?
आजी : पाणी अशुद्ध, प्रदूषित झालं की उगवते.
नीता : आजी, आपल्यामुळेच नदीचं पाणी प्रदूषित झालयं ना!
आजी : हो, माणसांच्या वाईट सवयींमुळे नदीची हानी होत आहे. शहराच्या सांडपाण्यातून, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील किंवा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते. जलपर्णीची वाढ ही खऱ्या अर्थाने जलप्रदुषणाची निदशर्क आहे.
नीता : अरेरे! आजी, आता याजलपर्णीचं काय करायचं?
आजी : पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यायची.

नदीमध्ये जलपर्णी होऊ नये, यासाठी काय करायला हवे, असे तुम्हांला वाटते?

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

कारखान्यातील सांडपाण्यातून व रासायनिक खते वापरलेल्या शेतजमिनीतून झिरपणार्या पाण्यामधून नायट्रोजन व फॉस्फरससारखे घटक नदीत मिसळतात. हे घटक जलपर्णीच्या वाढीसाठी पोषक ठरतात. हे घटक पाण्यात मिसळण्यापासून रोखल्यास नदीत जलपर्णीची वाढ होणार नाही. यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे रासायनिक घटक दूर करणे आवश्यक आहे.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7.2: आपली समस्या आपले उपाय - १ - विचार करा. सांगा. [पृष्ठ २६]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 7.2 आपली समस्या आपले उपाय - १
विचार करा. सांगा. | Q ४ | पृष्ठ २६
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 7.2 आपली समस्या आपले उपाय - १
विचार करा. सांगा. | Q ४ | पृष्ठ ४५
बालभारती Integrated 7 Standard Part 2 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.5 आपली समस्या आपले उपाय - १
विचार करा. सांगा. | Q ४ | पृष्ठ ४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×