मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

चिंधीने कविता छापलेला कागद बिळात लपवून ठेवला, कारण ______.

Advertisements
Advertisements

प्रश्न

चिंधीने कविता छापलेला कागद बिळात लपवून ठेवला, कारण ______.

पर्याय

  • चिंधीला छापील कागद आवडायचे.

  • सासरच्या लोकांना तिचे वाचन आवडत नसे.

  • बिळातून उंदीर-घुशी बाहेर पडू नयेत म्हणून.

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

चिंधीने कविता छापलेला कागद बिळात लपवून ठेवला, कारण सासरच्या लोकांना तिचे वाचन आवडत नसे.

shaalaa.com
अनाथांची आई
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: अनाथांची आई - कृती [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Marathi Composite Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 अनाथांची आई
कृती | Q (१) (२) | पृष्ठ ८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×