मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

छेदक लवचीकतेशी संबंधित विधाने (अ) छेदक लवचीकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलास प्रतिसाद म्हणून दुसऱ्या वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल. (ब) मागणीच्या लवचीकतेचा एक प्रकार आहे. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

छेदक लवचीकतेशी संबंधित विधाने

(अ) छेदक लवचीकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलास प्रतिसाद म्हणून दुसऱ्या वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल.

(ब) मागणीच्या लवचीकतेचा एक प्रकार आहे.

(क) हे पूरक व स्पर्धात्मक मागणीशी संबंधित आहे.

(ड) मागणीची छेदक लवचीकता= मागणीतील शेकडा बदल/किमतीतील शेकडा बदल

पर्याय

  • अ, ब, क, ड

  • अ, ब, क

  • फक्त ब

  • अ, ब

MCQ
आलेख
Advertisements

उत्तर

अ, ब, क

shaalaa.com
मागणीची लवचिकतेचे प्रकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3.2: मागणीची लवचिकता - योग्य पर्याय निवडा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 3.2 मागणीची लवचिकता
योग्य पर्याय निवडा | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×