मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

चालू खाते कर्मचारी उघडतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

चालू खाते कर्मचारी उघडतात.

पर्याय

  • बरोबर

  • चूक

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

वरील विधान चूक आहे.

स्पष्टीकरण:

हे खाते व्यावसायिक कंपन्या आणि इतर व्यावसायिक संस्था जसे की रुग्णालये, शैक्षणिक संस्था इ. द्वारे नियमित बँक व्यवहारासाठी चालविले जाते. या खात्यात रक्‍कम भरण्यावर अथवा काढण्यावर निर्बंध नसतात. सदर खात्यावर बँकेकडून कोणतेही व्याज दिले जात नाही.

shaalaa.com
व्यावसायिक बँकांची कार्ये (Functions of Commercial Banks)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×