मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

‘बरोबर’ की ‘चूक’ लिहा. स्थलांतर हा लोकसंख्या बदलातील घटक नाही.

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘बरोबर’ की ‘चूक’ लिहा.

स्थलांतर हा लोकसंख्या बदलातील घटक नाही.

चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

हे विधान चूक आहे.

स्पष्टीकरण:

स्थलांतर हा लोकसंख्या बदलाचा एक घटक आहे; स्थलांतरामुळे लोकसंख्येचा आकार, वितरण आणि रचना यामध्ये बदल होतो.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×