मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार सांगा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार सांगा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५°१५' उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५ दक्षिण अक्षवृत्त आहे.
  2. विषुववृत्त ब्राझीलच्या उत्तर भागातून जाते.
  3. मकरवृत्त दक्षिण भागातून जाते.
  4. त्यामुळे, ब्राझीलचा समावेश खालील विभागांत होतो:
    • उष्णकटिबंधीय प्रदेश (मोठा भाग)
    • उपोष्णकटिबंधीय प्रदेश (दक्षिणेकडील भाग)
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×