Advertisements
Advertisements
प्रश्न
ब्राझील हा ______ खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.
पर्याय
उत्तर अमेरिका
आशिया
दक्षिण अमेरिका
ऑस्ट्रेलिया
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
