मराठी

"बिनभिंतीची शाळा" या कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. (1) ______ ______ (2) ______ ______ (3) ______ ______

Advertisements

प्रश्न

"बिनभिंतीची शाळा" या कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.

(1) ______ ______
(2) ______ ______
(3) ______ ______
तक्ता
Advertisements

उत्तर

(1) गुरू करू
(2) मुंग्यांचा भुंग्यांचा
(3) ओहळ मोहळ
shaalaa.com
बिनभिंतीची शाळा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: बिनभिंतीची शाळा - स्वाध्याय [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi Antarbharati (Composite) Standard 9 Maharashtra State Board
पाठ 6 बिनभिंतीची शाळा
स्वाध्याय | Q २. (इ) | पृष्ठ १९

संबंधित प्रश्‍न

आकृती पूर्ण करा.


तक्ता पूर्ण करा.

  निसर्गातील घटक त्यांच्याकडून माणसाने काय शिकावे?
(1) झाडे ______
(2) पाखरे ______
(3) मुंग्या ______
(4) भुंगे ______
(5) मधमाश्या ______

योग्य जोड्या जुळवा.

  निसर्गातील घटक   कार्य
(1) मुंग्या (अ) मोहळ बांधतात.
(2) भुंगे (आ) बंगला उभारतात.
(3) फुलपाखरू (इ) सूर ऐकवतात.
(4) मधमाश्या (ई) इकडून तिकडे उडतात.

खालील मुद्द्यांच्या आधारे तुमची शाळा व बिनभिंतीची शाळा यांमधील तुलना करा.

  मुद्दे तुमची शाळा बिनभिंतीची शाळा
(1) इमारत ______ ______
(2) शिक्षक ______ ______
(3) विद्यार्थी ______ ______

गटात न बसणारा शब्द ओळखा.

झाडे, वेली, पशू, रोप


गटात न बसणारा शब्द ओळखा.

सकाळ, दुपार, सायंकाळ, दिवस


गटात न बसणारा शब्द ओळखा.

चंद्र, चांदण्या, आकाश, वारा


गटात न बसणारा शब्द ओळखा.

झाडे, फुलपाखरू, मधमाशी, मुंगी


कवितेच्या शीर्षकाचा तुम्हांला समजलेला अर्थ स्वभाषेत लिहा.


निसर्गातील घटकांमधून मिळणारा आनंद तुमच्या शब्दांत लिहा.


‘निसर्ग हाच आपला खरा गुरू आहे.’ हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.


Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×