मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

भौगोलिक करणे द्या. काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भौगोलिक करणे द्या.

काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

सागरात असणाऱ्या व सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या लहान भूभागास सागरी बेटे म्हणतात. सागरतळावर असणाऱ्या पर्वतरांगांना जलमग्न  पर्वतरांगा असे म्हणतात. जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात. म्हणून काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात. उदा: आइसलँड, अंदमान आणि निकोबार बेटे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: सागरतळरचना - स्वाध्याय [पृष्ठ १६४]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 4 सागरतळरचना
स्वाध्याय | Q ३. (इ) | पृष्ठ १६४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×