मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

भारतीय संविधानाच्या उद्‌देशिकेत कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारतीय संविधानाच्या उद्‌देशिकेत कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे?

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत पुढील महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे.

  1. उद्देशिकेची  सुरुवात 'आम्ही भारताचे लोक' या शब्दांनी होते; तर शेवट 'हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत' या शब्दांनी होतो.
  2. आपण सर्व भारताचे नागरिक असून आपल्याला न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही उद्दिष्टे साध्य करायची आहेत, याची हमी दिलेली आहे.
  3. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: संविधानाची उद्देशिका - स्वाध्याय [पृष्ठ १४१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 8 संविधानाची उद्देशिका
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ १४१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×