मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

भारतात बाल-कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारतात बाल-कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था.

पर्याय

  • युनिसेफ

  • युनेस्को

  • विश्वस्त मंडळ

  • रेडक्रॉस

MCQ
Advertisements

उत्तर

युनिसेफ

स्पष्टीकरण:

संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी म्हणजे युनिसेफ (UNICEF) ही संयुक्त राष्ट्रांची संलग्न संस्था आहे. लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करते. युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये बाल कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

shaalaa.com
सहस्रकाची विकास उद्दिष्टे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.4: संयुक्त राष्ट्रे - स्वाध्याय [पृष्ठ ८२]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.4 संयुक्त राष्ट्रे
स्वाध्याय | Q १. (२) | पृष्ठ ८२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×