मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश: - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश:

पर्याय

  • पाकिस्तान

  • बांगलादेश

  • नेपाळ

  • म्यानमार

MCQ
Advertisements

उत्तर

नेपाळ

स्पष्टीकरण:

भारत व नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा पाया १९५० साली भारत-नेपाळ मैत्री कराराने घातला गेला. या कराराने नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेशच नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा परवाना मिळाला आहे.

shaalaa.com
भारत आणि अन्य शेजारी राष्ट्रे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.5: भारत व अन्य देश - स्वाध्याय [पृष्ठ ९०]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.5 भारत व अन्य देश
स्वाध्याय | Q १. (1) | पृष्ठ ९०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×