मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

भारताचा मृत्युदर दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढणारे उत्पन्न, उंचावलेले राहणीमान, तंत्रज्ञानाचा विस्तार यांमुळे मृत्युदर दिवसेंदिवस कमी होत आहे. याच दरम्यान भारताच्या लोकसंख्येचा जन्मदर कमी होत असला, तरी मृत्युदराच्या तुलनेत जन्मदर कमी होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भारताच्या जन्मदर व मृत्युदरातील ही तफावत वाढत असून, भारताची लोकसंख्या सतत वाढत आहे. म्हणजेच भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.

shaalaa.com
लोकसंख्या वाढ आणि विस्फोट
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: लोकसंख्या - भताग १ - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 1 लोकसंख्या - भताग १
स्वाध्याय | Q ३. १) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×