मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

बाली बेटावर पक्षी का नसतील? - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

बाली बेटावर पक्षी का नसतील?

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

बाली बेट निसर्गरम्य आहे. पण तिथे लेखकांना पक्षी दिसले नाहीत. बदलत्या जागतिक यांत्रिकीकरणाचा प्रभाव बाली बेटासारख्या सुंदर स्थानावर नक्कीच झाला. पक्ष्यांना हवा असलेला मोकळा अवकाश, शांतता व संरक्षित वातावरण तिथे भेटले नसावे. त्यामुळे कदाचित बाली बेटावर पक्षी नसावेत.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: बाली बेट - विचार करा. सांगा. [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 11 बाली बेट
विचार करा. सांगा. | Q १ | पृष्ठ ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×