मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

बाजारभाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्यावर्षी कंपनीने 20 लाभांश दिला, तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

बाजारभाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्यावर्षी कंपनीने 20 लाभांश दिला, तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

येथे, बाजारभाव = ₹ 80, दर्शनी किंमत = ₹ 100,

शेअर्सची संख्या = 50, लाभांशाचा दर = 20%

∴ एकूण गुंतवणूक = शेअर्सची संख्या × बाजारभाव

= 50 × 80

= ₹ 4,000

प्रत्येक शेअरवरील लाभांश = दर्शनी किमतीच्या 20%

`= 20/100 xx 100`

= ₹ 20

∴ 50 शेअर्सवरील एकूण लाभांश = 50 × 20

= ₹ 1,000

आता, परताव्याचा दर = `"एकूण लाभांश"/"एकूण गुंतवणूक" xx 100`

`= 1000/4000 xx 100` = 25%

∴ गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर 25% आहे.

shaalaa.com
शेअर्स
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: अर्थनियोजन - सरावसंच 4.3 [पृष्ठ १०२]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 4 अर्थनियोजन
सरावसंच 4.3 | Q 2 | पृष्ठ १०२

संबंधित प्रश्‍न

पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा.

उदा. क्र. दर्शनी किंमत मूल्यप्रकार बाजारभाव
1. ₹ 100 सममूल्य ______
2. ______ अधिमूल्य = ₹ 500 ₹ 575
3. ₹ 10  ______ ₹ 5

जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केली, तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा.

कंपनी A: दर्शनी किंमत 2 रुपये आणि अधिमूल्य 18 रुपये असलेले 200 शेअर्स.
कंपनी B: बाजारभाव 500 रुपये असलेले 45 शेअर्स.
कंपनी C: बाजारभाव 10,540 रुपये असणारा 1 शेअर


50% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 10 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर किती लाभांश मिळेल?


खालील सारणी योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा:

अनुक्रमांक दर्शनी किंमत मूल्यप्रकार बाजारभाव
1. ₹ 100 सममूल्य `square`
2. `square` अधिमूल्य ₹ 500 ₹ 575
3. ₹ 10  `square` ₹ 5
4. ₹ 200 अवमूल्य ₹ 50 `square`

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×