मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा ______ देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा ______ देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला.

पर्याय

  • जर्मनी

  • अमेरिका

  • हंगेरी

  • रशिया

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा रशिया देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला.

shaalaa.com
पहिल्या महायुद्ध (इ.स. १९१४ ते १९१८)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: जागतिक महायुद्धे आणि भारत - स्वाध्याय [पृष्ठ ६५]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 8 जागतिक महायुद्धे आणि भारत
स्वाध्याय | Q १ (अ) १. | पृष्ठ ६५

संबंधित प्रश्‍न

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

'अ' गट

'ब' गट

१. अमेरिका

- वुड्रो विल्सन

२. इंग्लंड

- विन्स्टन चर्चिल

३. जर्मनी

- हिटलर

४. इटली

- लिनलिथगो


ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया या राष्ट्रांचा गट - ______


ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

पहिल्या महायुद्धातील जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्थान, बल्गेरिया या राष्ट्रांचा गट - ______


टीप लिहा.

राष्ट्रसंघ


पहिल्या महायुद्‌धाची कारणे लिहा:

साम्राज्यवादी धोरण


पहिल्या महायुद्‌धाची कारणे लिहा:

शस्त्रवाढ स्पर्धा


पहिल्या महायुद्‌धाची कारणे लिहा:

तात्कालिक कारण


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×