मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा. खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा.

खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

फळांमध्ये पॉलीफेनॉल ऑक्सिडेस किंवा टायरोसिनेज नावाचे एक एंझाइम असते जे ऑक्सिजनशी प्रतिक्रिया देते. ऑक्सिडेशन अभिक्रियेमुळे फळ काळे पड़ते.  कापल्याबरोबरं लेगेच अशी फळे बंद डब्यात झाकून ठेवावीत त्या फोडींनो हलकासा मिठाचा किंवा लिंबाचा रस लावल्यास फळ काळे पडण्याचे प्रमाण कमी होते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: अन्नपदार्थांची सुरक्षा - स्वाध्याय [पृष्ठ १५३]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 5 अन्नपदार्थांची सुरक्षा
स्वाध्याय | Q 6. उ. | पृष्ठ १५३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×