मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

असे का घडले ते लिहा. कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही.

Advertisements
Advertisements

प्रश्न

असे का घडले ते लिहा.

कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

कोळिणीने जर आपले बिळ सोडून दिले तर दार इतके घट्ट लागते की पुन्हा तिला कधीच ते उघडता येत नाही; म्हणून कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 16: कोळीण - स्वाध्याय [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 16 कोळीण
स्वाध्याय | Q २. (ई) | पृष्ठ ५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×