Advertisements
Advertisements
प्रश्न
अणुवरील किंवा आयनावरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला ______ असे म्हणतात.
पर्याय
क्षपण
ऑक्सिडीकरण
विस्थापन
विघटन
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
अणुवरील किंवा आयनावरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला ऑक्सिडीकरण असे म्हणतात.
स्पष्टीकरण:
जेव्हा एखादा अणू किंवा आयन रासायनिक अभिक्रियेदरम्यान एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावतो, तेव्हा त्याच्यावरील धनप्रभार वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो, या प्रक्रियेला ऑक्सिडीकरण असे म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
