मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

अल्पमुदती कर्ज देणारा व घेणारा वित्तीय बाजार ______. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

अल्पमुदती कर्ज देणारा व घेणारा वित्तीय बाजार ______.

पर्याय

  • नाणे बाजार

  • भांडवल बाजार

  • श्रम बाजार

  • वस्तू बाजार

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

अल्पमुदती कर्ज देणारा व घेणारा वित्तीय बाजार नाणे बाजार.

स्पष्टीकरण:

नाणे बाजार हा प्रामुख्याने अल्पमुदतीचा निधी मिळवण्याचे साधन आहे. यामध्ये साधारणपणे एका दिवसापासून ते एका वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी कर्जाचे व्यवहार होतात. व्यावसायिक बँका, वित्तीय संस्था आणि सरकार त्यांच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी या बाजाराचा वापर करतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×