Advertisements
Advertisements
प्रश्न
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
वखारीचे संरक्षण आणि परवान्यासाठी शिवाजी महाराजांना नजराणा देणारे - ______
एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements
उत्तर
वखारीचे संरक्षण आणि परवान्यासाठी शिवाजी महाराजांना नजराणा देणारे - डच
shaalaa.com
मराठी सत्तेचे वसाहतवादविरोधी धोरण - डच - मराठे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: वसाहतवाद आणि मराठे - स्वाध्याय [पृष्ठ ३१]

