मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

आंतरजालाच्या साहाय्याने आशिया खंडाचा नकाशा पाहा. आशिया खंडातील कोणकोणत्या देशांना समुद्रकिनारा लाभला आहे व त्या समुद्रांत कोणती बेटे आहेत याचे निरीक्षण करा - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आंतरजालाच्या साहाय्याने आशिया खंडाचा नकाशा पाहा. आशिया खंडातील कोणकोणत्या देशांना समुद्रकिनारा लाभला आहे व त्या समुद्रांत कोणती बेटे आहेत याचे निरीक्षण करा व त्याची नोंद करा.

देश लाभलेला समुद्रकिनारा तेथील बेटे
     
तक्ता
Advertisements

उत्तर

देश लाभलेला समुद्रकिनारा तेथील बेटे
भारत ७००० किमी  अंदमान, निकोबार, स्वराज द्वीप
रशिया ३७६५३ किमी कुरील, उरूप, शिकोटन
इंडोनेशिया ५४७१६ किमी बाली, सुमात्रा, जावा
जपान २९७५१ किमी  होन्शू, ओकिनावा, इशिगाकी
फिलिपीन्स  ३६२८९ किमी लूझॉन, पालवांन, बोहोल
चीन १४५०० किमी वूडी, ताइपिंग, यगॉन्ग 
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: बाली बेट - शोध घेऊया. [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 11 बाली बेट
शोध घेऊया. | Q (अ) | पृष्ठ ४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×