Advertisements
Advertisements
प्रश्न
आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा.
जिवाणू, कवक, विषाणू, शैवाल
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
- विषाणू (Virus) – सर्वात लहान
- जिवाणू (Bacteria)
- कवक (Fungi)
- शैवाल (Algae) – सर्वात मोठे
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
