मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तेव्हा त्यास ______. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तेव्हा त्यास ______.

पर्याय

  •  संमिश्र मागणी असे म्हणतात

  • पूरक मागणी असे म्हणतात

  • प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात

  • परोक्ष मागणी असे म्हणतात

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तेव्हा त्यास संमिश्र मागणी असे म्हणतात.

shaalaa.com
मागणीचे प्रकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3.1: मागणीचे विश्लेषण - विधाने पूर्ण करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 3.1 मागणीचे विश्लेषण
विधाने पूर्ण करा. | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×