मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

एका वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

रावसाहेब घोडके आणि कंपनी यांचे ३५ वर्षे जुने
मेहक वस्त्र दालन
काढा सवड, करा निवड
विविध ड्रेसच्या प्रदीर्घ मालिकेतून...
मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे येथील प्रचंड प्रतिसादानंतर
आता तुमच्या शहरात!

अंबा चौक, कल्याण
मोबाइल - ९८२७८९२५६४, दूरध्वनी - (०२५१) २५७२४५
वेबसाईट - http://www.mdalan.com
ई-मेल - [email protected]

आमची वैशिष्ट्ये

  • लहान मुलांच्या कपड्यांचा स्वतंत्र कक्ष
  • लग्नसोहळ्याचे खास पोशाख
  • तरुण युवक-युवतींच्या आवडीचे ब्रँड
  • नऊवारी साडीचे समृद्ध दालन
  • शाळेचा गणवेश

लहानमोठ्यांनी करावी मनसोक्त खरेदी
तुमच्या खिशाची काळजी आता आमची!

वेळ - सकाळी ९ ते रात्री ९

सोमवार बंद.

shaalaa.com
माहितीपत्रक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4.02: माहितीपत्रक - कृती [पृष्ठ ९७]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 4.02 माहितीपत्रक
कृती | Q 6 | पृष्ठ ९७

संबंधित प्रश्‍न

माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा.


माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा:
आकर्षक मांडणी.


‘माहितीपत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी’ थोडक्यात स्पष्ट करा.


थोडक्यात माहिती लिहा : 
माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे.


थोडक्यात माहिती लिहा : 
माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच.


माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दांत लिहा.


महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनगृहाचे माहितीपत्रक तयार करण्यासाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक राहतील ते लिहा.


माहितीपत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्टये’ लिहा:

माहितीपत्रक म्हणजे ______ माहितीला प्राधान्य ______ उपयुक्तता ______ लिखित माध्यम ______ भाषाशैली.


माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी करताना लक्षात घ्यावयाच्या काही बाबी थोडक्यात लिहा.


आठवडी बाजाराचे माहितीपत्रक तयार करा.

आठवडी बाजाराचे माहितीपत्रकाचा उद्देश ______ त्यात कोणत्या ______ माहितीला प्राधान्य ______ आठवडी बाजार माहितीपत्रकाची उपयुक्कता ______ सरळ भाषाशैली.


‘हुरडा पार्टी’साठी माहितीपत्रक तयार करा.


माहितीपत्रकाचे महत्त्व स्पष्ट करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

माहितीला प्राधान्य ............ उपयुक्तता ............ वेगळेपण ............ आकर्षक मांडणी ............ भाषाशैली.


माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा.

सुसंगत व अचूक माहिती ______ उपयुक्तता व परिणामकारक दक्षता ______ माहितीपत्रकाची विशेष काळजी व वेगळेपण ______ आकर्षक मांडणी व भाषाशैली ______ मनाला भिडणारी शब्दयोजना.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×