मराठी

(अ): व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे. तर्क विधान (ब): देशाच्या आर्थिक विकासात व्यापार महत्त्वाची भूमिका बजावतो. पर्याय : (१) विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

विधान व तर्क प्रश्न

विधान (अ): व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे.

तर्क विधान (ब): देशाच्या आर्थिक विकासात व्यापार महत्त्वाची भूमिका बजावतो. पर्याय : (१) विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.

पर्याय

  • विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.

  • विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.

MCQ
Advertisements

उत्तर

दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

shaalaa.com
अंतर्गत व्यापार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×