मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

∠A व ∠B परस्परांचे पूरक कोन आहेत आणि m∠B = (x + 20)°, तर m∠A किती? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

∠A व ∠B परस्परांचे पूरक कोन आहेत आणि m∠B = (x + 20)°, तर m∠A किती?

बेरीज
Advertisements

उत्तर

∠A व ∠B परस्परांचे पूरक कोन आहेत.

∴ m∠A + m∠B = 180°

∴ m∠A + x + 20° = 180°

∴ m∠A + x + 20° − 20° = 180° − 20° ...(दोन्ही बाजूंनी 20 वजा करून)

∴ m∠A + x = 160°

∴ m∠A + x − x = 160° − x ...(दोन्ही बाजूंनी x वजा करून)

∴ m∠A + (160 − x)°

∴ ∠A चे माप (160 − x)° आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 17 [पृष्ठ १०४]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 4 कोन व कोनांच्या जोड्या
सरावसंच 17 | Q 7. | पृष्ठ १०४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×