मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

(अ) खालील आराखड्यात दाखवलेल्या भूआकारांना योग्य नावे द्या. (आ) वरील आराखड्यातील कोणती भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत?

Advertisements
Advertisements

प्रश्न

(अ) खालील आराखड्यात दाखवलेल्या भूआकारांना योग्य नावे द्या.
       

(आ) वरील आराखड्यातील कोणती भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत?

(इ) कोणती भूरूपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत?

आकृती
लघु उत्तर
Advertisements

उत्तर

(अ)

(आ) वरील आराखड्यातील सागरी पठार व सागरी गर्ता ही भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत.

(इ) भूखंडमंच हे भूरूप सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: सागरतळरचना - स्वाध्याय [पृष्ठ १६४]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 4 सागरतळरचना
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ १६४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×