मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

‘अ’ ‘ब’ व ‘क’ या स्तंभांच्या योग्य जोडया जुळवा. ‘अ’ स्तंभ थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा अनावृत्तबीजी आवृत्तबीजी ‘ब’ स्तंभ फळांच्या आत बिया तयार होतात. बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘अ’ ‘ब’ व ‘क’ या स्तंभांच्या योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ ‘क’ स्तंभ
थॅलोफायटा फळांच्या आत बिया तयार होतात. नेचे
ब्रायोफायटा बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते. सायकस
टेरिडोफायटा या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. चिंच
अनावृत्तबीजी या वनस्पतींना प्रजननासाठी पाण्याची गरज असते. मॉस
आवृत्तबीजी पाणी व अन्न वहनासाठी ऊती असतात. शैवाल
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ ‘क’ स्तंभ
थॅलोफायटा या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. शैवाल
ब्रायोफायटा या वनस्पतींना प्रजननासाठी पाण्याची गरज असते. मॉस
टेरिडोफायटा पाणी व अन्न वहनासाठी ऊती असतात. नेचे
अनावृत्तबीजी बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते. सायकस
आवृत्तबीजी फळांच्या आत बिया तयार होतात. चिंच
shaalaa.com
उपसृष्टी - अबीजपत्री वनस्पती > थॅलोफायटा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: वनस्पतींचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ८०]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 6 वनस्पतींचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 1. | पृष्ठ ८०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×