मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

अ, ब व क गटांचा परस्परांशी काय संबंध आहे?

Advertisements
Advertisements

प्रश्न

अ, ब व क गटांचा परस्परांशी काय संबंध आहे?

अ ब क
लेबेरची आनुवंशिक चेताविकृती 44 + xxy निस्तेज त्वचा, पांढरे केस
मधुमेह 45 + x पुरुष प्रजननक्षम नसतात.
वर्णकहीनता तंतूकणिका विकृती स्त्रिया प्रजननक्षम नसतात.
टर्नर सिंड्रोम बहुघटकीय विकृती भ्रूण विकसित होताना ही विकृती निर्माण होत.
क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम एकजनुकीय विकृती रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

अ ब क
लेबेरची आनुवंशिक चेताविकृती तंतूकणिका विकृती भ्रूण विकसित होताना ही विकृती निर्माण होते.
मधुमेह बहुघटकीय विकृती रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम
वर्णकहीनता एकजनुकीय विकृती निस्तेज त्वचा, पांढरे केस
टर्नर सिंड्रोम 45 + x स्त्रिया प्रजननक्षम नसतात.
क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम 44 + xxy पुरुष प्रजननक्षम नसतात.
shaalaa.com
आनुवंशिक विकृती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 16: आनुवंशिकता व परिवर्तन - स्वाध्याय [पृष्ठ १९३]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 16 आनुवंशिकता व परिवर्तन
स्वाध्याय | Q 5. | पृष्ठ १९३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×