मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

20 कर्मचाऱ्यांच्या पगारांचा मध्य 10,250 रुपये आहे. जर त्यामध्ये कार्यालय प्रमुखाचा पगार मिळवला तर मध्य 750 रुपयांनी वाढतो, तर कार्यालय प्रमुखाचा पगार काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

20 कर्मचाऱ्यांच्या पगारांचा मध्य 10,250 रुपये आहे. जर त्यामध्ये कार्यालय प्रमुखाचा पगार मिळवला तर मध्य 750 रुपयांनी वाढतो, तर कार्यालय प्रमुखाचा पगार काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

20 कर्मचाऱ्यांच्या पगारांचा मध्य 10,250 रुपये आहे.

20 कामगारांच्या पगाराची बेरीज = 10250 × 20 = 205000 रु. 

कारण, कार्यालयीन प्रमुखाचा पगार मिळवला तर मध्य 750 रु. ने वाढेल.

कार्यालयीन प्रमुखासह 21 कामगारांचे सरासरी पगार = 10250 + 750 = 11000 रु.

कार्यालयीन प्रमुखासह 21 कामगारांच्या पगाराची बेरीज = 11000 × 21 = 231000 रु. 

कार्यालय प्रमुखाचा पगार = 231000 − 205000 = 26000 रु.

तर कार्यालय प्रमुखाचा पगार 26000 रु. आहे.

shaalaa.com
केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: सांख्यिकी - संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 [पृष्ठ १२७]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 7 सांख्यिकी
संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q (2) | पृष्ठ १२७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×