मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

10 व़िदयार्थ्यांची किलोग्रॅममधील वजने खालीलप्रमाणे आहेत. 40, 35, 42, 43, 37, 35, 37, 37, 42, 37 यावरून बहुलक काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

10 व़िदयार्थ्यांची किलोग्रॅममधील वजने खालीलप्रमाणे आहेत. 40, 35, 42, 43, 37, 35, 37, 37, 42, 37 यावरून बहुलक काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

खालीलप्रमाणे 10 विद्यार्थ्यांचे वजन (किलोमध्ये) चढत्या क्रमाने मांडले आहे.

35, 35, 37, 37, 37, 37, 40, 42, 42, 43

∴ सर्वाधिक वेळा आलेला प्राप्तांक = 37

∴ बहुलक 37 किलोग्रॅम आहे.

shaalaa.com
बहुलक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: सांख्यिकी - सरावसंच 7.5 [पृष्ठ १२५]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 7 सांख्यिकी
सरावसंच 7.5 | Q (12) | पृष्ठ १२५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×