Advertisements
Advertisements
प्रश्न
(1) आकृतिबंध पूर्ण करा: (2)

|
निसर्ग हा माणसाचा पहिला गुरू. निसर्गातील प्रत्येक घटकापासून माणूस खूप काही शिकला आहे, शिकत आहे व पुढेही शिकू शकतो. तसं पाहिलं तर निसर्ग गुरूपेक्षा माणसाचा मित्र मानला पाहिजे असे एक मतही अगदी आग्रहाने मांडले जाते. माणसाच्या अगदी प्रारंभीच्या काळात खरी साथ दिली ती निसर्गाने. अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही गरजा निसर्गाने भागविल्या. त्याचबरोबर प्रगतीसाठी आवश्यक ती साथही दिली. शेती, शिकार तसेच उपजीविकेसाठी, गरजा भागवण्यासाठी आवश्यक ते सर्व साहाय्य निसर्गाद्वारेच मिळत गेले. निसर्ग माणसाला भरभरून देत राहिला, त्याचबरोबर माणूसही त्या काळात निसर्गाचा ऋणीच राहिला. पण कालांतराने माणसाच्या आशा वाढत गेल्या, माणूस सुखाच्या मागे धावत राहिला, त्याचबरोबर निसर्गाच्या प्रती असलेली ही भावना कमी होत गेली. |
(2) कारणे लिहा: (2)
माणसाची निसर्गाच्या प्रती ऋणी असण्याची भावना कालांतराने कमी होत गेली, कारण
- .....................................................
- .....................................................
Advertisements
उत्तर
(1)

(2)
- तंत्रज्ञान आणि प्रगती
- सुखासीन जीवनशैली
