हिंदी

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम [Latest edition]

Advertisements

Chapters

Part 1 : इतिहास

    १: इतिहासाची साधने

    २: शिवपूर्वकालीन भारत

    ३: धार्मिक समन्वय

नगरीकशास्त्र

    १: आपल्या संविधानाची ओळख

Part 2 : इतिहास

    ४: शिवपूर्वकालीन महाराष्ट्र

    ५: स्वराज्यस्थापना

    ६: मुघलांशी संघर्ष

नागरिकशास्त्र

    २: संविधानाची उद्देशिका

    ३: संविधानाची वैशिष्ट्ये

Part 3 : इतिहास

    ७: स्वराज्याचा कारभार

    ८: आदर्श राज्यकर्ता

▶ ९: मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम

नागरिकशास्त्र

    ४: मूलभूत हक्क भाग - १

Part 4 : इतिहास

    १०: मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार

    ११: राष्ट्ररक्षक मराठे

    १२: साम्राज्याची वाटचाल

    १३: महाराष्ट्रातील समाजजीवन

नागरिकशास्त्र

    ५: मूलभूत हक्क भाग - २

    ६: मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ९: मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम

Below listed, you can find solutions for Chapter ९ of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व नागरिकशास्त्र एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 139]

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ९ मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम स्वाध्याय [Page 139]

योग्य पर्याय निवडा.

स्वाध्याय | Q १. (१) | Page 139

औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता.

  • शाहजादा अकबर

  • छत्रपती संभाजी महाराज 

  • छत्रपती राजाराम महाराज

स्वाध्याय | Q १. (२) | Page 139

बादशाहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे

  • संताजी व धनाजी

  • संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण 

  • खंडो बल्लाळ व रूपाजी भोसले

स्वाध्याय | Q १. (३) | Page 139

गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा

  • येसाजी कंक

  • नेमाजी शिंदे

  • प्रल्हाद निळाजी

स्वाध्याय | Q २. (१) | Page 139

पाठात शोधून लिहा.

संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले?

स्वाध्याय | Q २. (२) | Page 139

पाठात शोधून लिहा.

संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांना धडा शिकवण्याचे का ठरवले?

स्वाध्याय | Q २. (३) | Page 139

पाठात शोधून लिहा.

राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली ?

स्वाध्याय | Q २. (४) | Page 139

पाठात शोधून लिहा.

महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दांत केले आहे?

स्वाध्याय | Q ३. (१) | Page 139

का ते लिहा.

औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला.

स्वाध्याय | Q ३. (२) | Page 139

का ते लिहा.

संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले.

स्वाध्याय | Q ३. (३) | Page 139

का ते लिहा.

महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा, असे धोरण ठरवण्यात आले.

उपक्रम [Page 139]

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ९ मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम उपक्रम [Page 139]

उपक्रम | Q (१) | Page 139

भारताच्या नकाशात गोवा, विजापूर, गोवळकोंडा, जिंजी, अहमदाबाद, अहमदनगर ही ठिकाणे दाखवा.

Solutions for ९: मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम - Shaalaa.com

Balbharati solutions for इतिहास व नागरिकशास्त्र एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व नागरिकशास्त्र एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व नागरिकशास्त्र एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ९ (मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास व नागरिकशास्त्र एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम are मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्राम, छत्रपती संभाजी महाराज, सिद्दीविरुद्ध मोहिम, पोर्तुगिजांविरुद्ध मोहिम, आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट, संभाजी महाराजांचा मुलकी कारभार, संभाजी महाराजांचा मृत्यू, छत्रपती राजाराम महाराज, राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण, मराठ्यांच्या हालचाली, जिंजीचा वेढा, महाराणी ताराबाई.

Using Balbharati इतिहास व नागरिकशास्त्र एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व नागरिकशास्त्र एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ९, मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम इतिहास व नागरिकशास्त्र एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास व नागरिकशास्त्र एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×