Please select a subject first
Advertisements
Advertisements
पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूप ओळखा.
पाण्याचे सूक्ष्मकण वातावरणात तरंगत असल्याचा अनुभव येतो. यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही. अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळनंतर अनुभवास येते.
Concept: undefined >> undefined
भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणकोणते जलाविष्कार दिसून येतात?
Concept: undefined >> undefined
Advertisements
पुढील समस्येवर उपाय सुचवा.
शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे.
Concept: undefined >> undefined
पुढील समस्येवर उपाय सुचवा.
शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो.
Concept: undefined >> undefined
पुढील समस्येवर उपाय सुचवा.
नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
Concept: undefined >> undefined
पुढील समस्येवर उपाय सुचवा.
नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
Concept: undefined >> undefined
पुढील बाबीची तुलना करा व उदाहरण लिहा.
वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची कोंडी.
Concept: undefined >> undefined
पुढील बाबीची तुलना करा व उदाहरण लिहा.
स्थलांतर व झोपडपट्टी.
Concept: undefined >> undefined
खालील तक्ता पूर्ण करा.
| नागरीकरण प्रक्रिया | परिणाम |
| झोपडपट्ट्यांची निर्मिती |
अनधिकृत निवासस्थान |
| उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढली. हे अल्पकाळासाठी किंवा कायम स्वरूपाचे असते. |
|
| प्रदूषण | |
| नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. सुखसुविधांमध्ये वाढ |
|
| ग्रामीण ते शहर - बदल |
Concept: undefined >> undefined
स्पष्ट करा.
प्रदूषण - एक समस्या.
Concept: undefined >> undefined
खालील छायाचित्रातील नागरीकरणाच्या समस्येवर उपाय सुचवा.

Concept: undefined >> undefined
खालील छायाचित्रातील नागरीकरणाच्या समस्येवर उपाय सुचवा.

Concept: undefined >> undefined
खालील छायाचित्रातील नागरीकरणाच्या समस्येवर उपाय सुचवा.

Concept: undefined >> undefined
खालील छायाचित्रातील नागरीकरणाच्या समस्येवर उपाय सुचवा.

Concept: undefined >> undefined
तुमच्या गावाजवळील एखाद्या महानगराला भेट देऊन तेथे कोणत्या सुविधा व समस्या आढळून येतात, ते शिक्षकांच्या मदतीने लिहा.
Concept: undefined >> undefined
खालील सारणीमधील सांख्यिकीय माहितीचा वापर करून संगणकाच्या साह्याने नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीचा रेषालेख तयार करा. याबाबत नागरीकरणाच्या संदर्भात चर्चा करा. या आलेखाचा अभ्यास करून सन १९६१ पासून सन २०११ पर्यंत आपल्या देशातील नागरीकरणाबाबत तुमचे निष्कर्ष तुमच्या शब्दांत लिहा.
| अ. क्र. | वर्ष | नागरी लोकसंख्या वाढ (टक्के) | नागरीवस्तींची संख्या |
| (१) | १९६१ | १७.७९ | २,२७० |
| (२) | १९७१ | १९.९१ | ३,५७६ |
| (३) | १९८१ | २३.३४ | ३,२४५ |
| (४) | १९९१ | २५.७२ | ३,६०५ |
| (५) | २००१ | २८.०६ | ५,१६१ |
| (६) | २०११ | ३७.०७ | ७,९३५ |
Concept: undefined >> undefined
फरक स्पष्ट करा.
प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी
Concept: undefined >> undefined
भूकंप लहरींचे प्रकार स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
आकृतीच्या साहाय्याने अपिेकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा.
Concept: undefined >> undefined
