Important Questions [7]
- व्यक्तिमत्त्व म्हणजे काय?
- व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारे कोणतेही पाच घटक स्पष्ट करा.
- खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. कार्ल युंगचा व्यक्तिमत्त्व सिद्धांत स्पष्ट करा.
- खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: चेतापदशिता
- खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा. अनिताने सातत्याने खेळाच्या सरावाचे प्रमाण वाढवले. त्यामुळे तिच्या खेळातील कौशल्यातही वाढ झाली
- खालील प्रश्नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा. औदयोगिक मानसशास्त्रज्ञ विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करताना कोणत्या मुलाखत पद्धतीचा वापर करतात?
- शाईच्या डागाची चाचणी ______ या मानसशास्त्रज्ञाने विकसित केली.
