Revision: उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान] SSC (Marathi Medium) 9th Standard [इयत्ता ९ वी] Maharashtra State Board
Advertisements
Definitions [1]
व्याख्या लिहा.
‘प्रतिजैविक’
सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होत.