Important Questions [3]
- काव्यसौंदर्य. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्यालादार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुलाबागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहूनपण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली
- ‘रडू नकोस खुळे, उठ!आणि डोळ्यातले हे आसूसोडून दे शेजारच्या तळ्यातनि घेऊन ये हातातनुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’ या ओळीतील काव्य सौंदर्य तुमच्या भाषेत लिहा.
- खालील ओळींचा अर्थ लिहा: आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे, इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात
