Important Questions [3]
- कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात.
- खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा. वस्तू प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री. (१) प्रस्तुत कवितेचा विषय. (१) प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
- खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. क्र. मुद्दे वस्तू 1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - 2. कवितेचा विषय - 3. शब्दांचे अर्थ लिहा. i. स्नेह - ______ ii. निखालस - ______
