Important Questions [6]
- दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा. आपल्याच समूहातील वधू किवा वर निवडणे
- खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा. i) बहुजिनसीपणा - शहरी समुदाय ii) पंचशील - डॉ. राजेंद्र प्रसाद iii) जात - अर्पित दर्जा iv) कायदा - औपचारिक नियंत्रण
- खालील फरक स्पष्ट करा. आदिवासी समुदाय आणि ग्रामीण समुदाय
- अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा. शहरी भागातील मुख्य व्यवसाय शेती आहे.
- शहरी समुदायाच्या समस्या स्पष्ट करा. त्या समस्या सोडविण्यासाठी उपाय सुचवा.
- ______ हा शहरी विकास कार्यक्रम आहे.
Concepts [12]
- भारतीय समाजाचे वर्गीकरण
- भारतातील आदिम समुदाय
- आदिवासींच्या शोषणाची कारणे
- आदिम समाजाच्या समस्या
- पंडित जवाहरलाल नेहरूंचे ‘पंचशील’ तत्त्वज्ञान
- स्वातंत्र्यप्राप्ती नंतरचे आदिवासी विकासाचे प्रयत्न
- ग्रामीण समाज
- ग्रामीण समाजाच्या समस्या
- ग्रामीण विकासाचे प्रयत्न
- भारतातील शहरी समुदाय
- शहरी समाजाच्या प्रमुख समस्या
- शहरी विकासाचे प्रयत्न
