Important Questions [5]
- दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा. बालविवाह प्रतिबंधनासाठी कार्य केले.
- खालील फरक स्पष्ट करा. सामाजिक परिवर्तन आणि समाजिक चळवळ
- खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. महिला सबलीकरण
- 'बसुंधरा दिन' ______ या दिवशी साजरा केला जातो.
- खालील विधान सत्य की असत्य आहे हे कारण देऊन सांगा. पर्यावरणीय चळवळ व्यापक आहे.
