Important Questions [4]
- मुद्दे1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री2. प्रस्तुत कवितेचा विषय3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा.4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा.
- अग्निमाजि पडे बाळू। माता धांवें कनवाळू।।१।। तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा।।२।। खालील कृती केव्हा घडतात, ते लिहा: i माता धावून जाते
- खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कृती ‘अंकिला मी दास तुझा’ (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - (2) प्रस्तुत कवितेचा विषय - (3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -
- खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा: मुद्दे योगी सर्वकाळ सुखदाता (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री - (2) प्रस्तुत कवितेचा विषय -
