Important Questions [3]
- कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (1) योग्य पर्याय निवडा. (2) (1) सैनिकाचे औक्षण केले जाते ______. (i) भरलेल्या अंतःकरणाने (ii) डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी (iii) तबकातील निरांजनाने
- खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा. मुद्दे ‘औक्षण’ (१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - (२) कवितेचा रचनाप्रकार - (३) कवितेचा काव्यसंग्रह - (४) कवितेचा विषय -
- नाही मुठीमध्ये द्रव्य नाही शिरेमध्ये रक्त, काय करावें कळेना नाही कष्टाचे सामर्थ्य; जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान; (1) चौकटी पूर्ण करा. (i) डोळे भरून पहावी अशी - ______
