हिंदी

संक्षिप्त टीपा लिहा. राजर्षी शाहू महाराज - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संक्षिप्त टीपा लिहा.

राजर्षी शाहू महाराज

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांनी ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करत असतानाच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वास पाठिंबा दिला.
  2. राजर्षींनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जाहीरनामा काढला.
  3. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.
  4. राजर्षी शाहू महाराज यांनी रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसाय बंदीवर टीका केली. आंतरजातीय विवाहाचा कायदा त्यांनी केला.
  5. संस्थानात कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली.
  6. समाजसुधारकांनी भविष्यातला देश आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता. स्वातंत्र्य चळवळीसाठी लढणारा डोळस समाज निर्माण करायचा असेल तर विचारशील नागरिक तयार करणे आवश्यक असते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×