हिंदी

पुढील काव्यपंक्तीचा भावार्थ सुमारे 70/75 शब्दांत लिहा. सत्त्व उतारा देऊन | अवघा सारिला तमोगुण |किंचित् राहिली फुणफुण | शांत केली जनार्दनें || - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील काव्यपंक्तीचा भावार्थ सुमारे 70/75 शब्दांत लिहा.

सत्त्व उतारा देऊन | अवघा सारिला तमोगुण |
किंचित् राहिली फुणफुण | शांत केली जनार्दनें ||

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

श्रेष्ठ संतकवी. संत एकनाथ महाराज यांच्या ‘विंचू चावला...’ या नाट्यमय भारूडामध्ये ते सांगतात की त्यांनी आत्मचिंतन आणि साधनेच्या साहाय्याने आपल्या मनातील अंध:कार, राग, द्वेष, आळस, अहंकार हे तमोगुण दूर केले. त्यांच्या अंतरात्म्यात सत्त्वगुण म्हणजेच शुद्धता, शांतता, सहनशीलता यांचे आगमन झाले. मनात उरलेली थोडीशी खंत, अस्वस्थता, द्विधा ही त्यांनी ईश्वरभक्तीने शांत केली. या ओळींतून भक्तीच्या मार्गाने साधकाच्या मनात शुद्धता येते, दोष नाहीसे होतात आणि अखेरीस ईश्वरकृपेने मन शांत व संतुलित होते, हा गूढ आणि प्रभावी संदेश दिला आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Sample Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×