Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा:

आकृती मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा.
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
मागणी वक्राची लवचिकता: अनंत/संपूर्ण लवचीक मागणी
स्पष्टीकरण:
आकृतीमधील मागणी वक्र ही एक उभी सरळ रेषा आहे (जी य-अक्षाला समांतर आहे).
हे दर्शवते की किंमतीमध्ये कितीही बदल झाला तरी मागणी असलेल्या नगसंख्येत कोणताही बदल होत नाही (ती स्थिर राहते).
म्हणून, मागणीची किंमत लवचिकता शून्य असते (Ed = 0), ज्याला ‘संपूर्ण अलवचिक मागणी’ असे म्हणतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper
