Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:
हर्ष कंपनी लिमिटेडने अंतरिम लाभांश देण्याचे निश्चित केले.
- पुरेशा नफ्याअभावी ₹ १०/- प्रतिभाग अंतरिम लाभांश देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय योग्य आहे का?
- संचालक मंडळ मुक्त राखीव निधीतून लाभांश देऊ शकते का?
- भागधारकांना लाभांशाची घोषणा केल्यापासून किती दिवसांच्या आत लाभांश वाटप केले पाहिजे?
मामले का अध्ययन
Advertisements
उत्तर
- नाही, आजपर्यंतचा नफा अपुरा असेल तर प्रति समभाग ₹१० अंतरिम लाभांश जाहीर करण्याचा निर्णय संचालक मंडळ योग्य ठरत नाही. कारण अंतरिम लाभांश हा नफ्यातूनच जाहीर केला जातो.
- नाही, संचालक मंडळ मुक्त राखीव निधीतून (Free Reserves) अंतरिम लाभांश जाहीर करू शकत नाही.
- नाही, संचालक मंडळाचा निर्णय योग्य नाही, कारण अंतरिम लाभांश फक्त नफ्यातूनच जाहीर केला जातो. कंपनीने लाभांश जाहीर केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत तो अदा करणे आवश्यक आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
