Advertisement Remove all ads

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] chapter 8 - पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान [Latest edition]

Advertisement Remove all ads

Chapters

10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] - Shaalaa.com

Chapter 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहावेगळा घटक ओळखाफक्त नाव लिहासहसंबंध ओळखाचूक की बरोबर लिहाजोड्या लावाव्याख्या लिहाशास्त्रीय कारणे लिहा
Advertisement Remove all ads
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] Chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा.

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 1

सजीवांच्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो; त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात या पेशींना __________ म्हणतात.

  • मूलपेशी

  • चेतापेशी

  • तांबड्या पेशी

  • यांपैकी नाही

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 2

अवयव प्रत्यारोपणचा विचार करताना खालीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे?

  • गरजवंतांचा रक्तगट

  • दात्यामधील व्याधी

  • दात्याचे वय

  • वरीलपैकी सर्व

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 3

अवयव प्रत्यारोपणासाठी ___________ उपलब्ध होणे खूप गरजेचे असते.

  • डॉक्टर

  • दवाखाना

  • अवयवदाता

  • रुग्णवाहिका

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 4

इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ____________ होय.

  • कॅन्सर

  • संधिवात

  • हृदयरोग

  • मधुमेह

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 5

जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे ___________ जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.

  • प्लेग

  • कॉलरा

  • कुष्ठरोग

  • क्षयरोग

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 6

अमेरिकेतील हरितक्रांतीमध्ये __________ यांचे योगदान फार मोलाचे आहे.

  • डॉ. नॉर्मन बोर्लोग

  • डॉ. एम. एस. स्वामिनाथन

  • डॉ. वर्गीस कुरियन

  • डॉ. हरगोविंद खुराना

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 7

कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने ___________ केला जातो.

  • पशुसंवर्धनासाठी

  • वन्य पशुसाठी

  • पाळीव पक्ष्यांसाठी

  • स्त्रियांसाठी

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 8

__________ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतिकारी घटना होय.

  • मानवी जनुक प्रकल्प

  • DNA शोध

  • मूलपेशी संवर्धन

  • वरीलपैकी सर्व

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 9

जैवतंत्रज्ञानाने __________ घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडांमध्ये तयार होऊ लागले.

  • बोंडअळीला

  • टोळाला

  • चिमणीला

  • बेडकांना

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 10

गर्भधारणेनंतर 14 व्या दिवसापासून पेशीच्या _______ सुरुवात होते.

  • वाढीला

  • विशेषीकरणाला

  • विकासाला

  • विभाजनाला

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 11

__________ या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादनवाढीकरता प्रोत्साहन दिले आहे.

  • मस्त्यशेती

  • कुक्कुटपालन

  • वराहपालन

  • मधुमक्षिकापालन

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 12

आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडला जातो त्या नाळेत __________ पेशी असतात.

  • मूलपेशी

  • स्नायूपेशी

  • चेतापेशी

  • अस्थिपेशी

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 13

मूलपेशी जतन करण्यासाठी त्या _____________ मध्ये ठेवल्या जातात.

  • द्रवरूप ऑक्सिजन

  • हायड्रोजन

  • द्रवरूप क्लोरीन

  • द्रवरूप नायट्रोजन

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 14

फिनाईलकीटोनुरिया हा विकार __________ पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.

  • यकृतातील

  • जठरातील

  • स्वादुपिंडातील

  • हृदयातील

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 15

जैविक खतामध्ये __________ सूक्ष्मजीवाचा वापर होतो.

  • थायोबॅसिलस

  • नोस्टॉक

  • सॅकरोमायसीस

  • इश्चेरिया

वेगळा घटक ओळखा

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] Chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान वेगळा घटक ओळखा

वेगळा घटक ओळखा | Q 1

वेगळा घटक ओळखा.

  • बेडूक

  • गांडूळ

  • बोंडअळी

  • कीटकभक्षक पक्षी

वेगळा घटक ओळखा | Q 2

वेगळा घटक ओळखा.

  • D.D.T

  • युरिया

  • मेलॅथिऑन

  • क्लाेरोपायरिफॉस

वेगळा घटक ओळखा | Q 3

वेगळा घटक ओळखा.

  • मधुमेह

  • ॲनिमिया

  • ल्यूकेमिया

  • थॅलॅसेमिया

वेगळा घटक ओळखा | Q 4

वेगळा घटक ओळखा.

  • वाळवणे

  • खारवणे

  • साखर घालणे

  • शिजवणे

वेगळा घटक ओळखा | Q 5

वेगळा घटक ओळखा.

  • D.D.T

  • मेलॅथिऑन

  • क्लाेरोपायरिफॉस

  • ह्युमस

वेगळा घटक ओळखा | Q 6

वेगळा घटक ओळखा.

  • हरितक्रांती

  • औद्योगिक क्रांती

  • नीलक्रांती

  • श्वेतक्रांती

वेगळा घटक ओळखा | Q 7

वेगळा घटक ओळखा.

  • टेरिस व्हिटाटा

  • भात

  • मोहरी

  • सूर्यफूल

फक्त नाव लिहा

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] Chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान फक्त नाव लिहा

फक्त नाव लिहा.

फक्त नाव लिहा | Q 1

पेशींचे प्रकार, पेशींची रचना आणि पेशी अंगके यांचा अभ्यास ___________

फक्त नाव लिहा | Q 2

माणसाच्या मृत्यूनंतर नेत्र, हृदय यांसारख्या अवयवांचे दान ___________

फक्त नाव लिहा | Q 3

शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामधील बाबी __________

फक्त नाव लिहा | Q 4

जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके __________

फक्त नाव लिहा | Q 5

जैविक खत म्हणून वापरले जाणारे जीवाणू _________

फक्त नाव लिहा | Q 6

भ्रूणातील मूलपेशींपासून मानवी शरीरात तयार होणाऱ्या पेशींची संख्या.

फक्त नाव लिहा | Q 7

अवयव प्रत्यारोपणासाठी वापरता येतील असे अवयव.

फक्त नाव लिहा | Q 8

स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक यांच्यापासून युग्मनज तयार होते. याच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आढळणाऱ्या पेशीचे नाव

फक्त नाव लिहा | Q 9

खोकल्यावर औषध बनवण्यासाठी वापरली जाणारी वनस्पती

सहसंबंध ओळखा

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] Chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान सहसंबंध ओळखा

सहसंबंध ओळखा.

सहसंबंध ओळखा | Q 1

श्वेतक्रांती : दुग्ध उत्पादनात वाढ : : हरितक्रांती : ______________

सहसंबंध ओळखा | Q 2

सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.

श्वेतक्रांती : दुग्ध उत्पादन :: नीलक्रांती : _____

सहसंबंध ओळखा | Q 3

मधुमक्षिकापालन : मधमाशी : : औषधी वनस्पती लागवड : ______________

चूक की बरोबर लिहा

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] Chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान चूक की बरोबर लिहा

चूक की बरोबर लिहा.

चूक की बरोबर लिहा | Q 1

गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकामध्येच बदल घडवून आणला जातो.

  • चूक

  • बरोबर

चूक की बरोबर लिहा | Q 2

पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे.

  • चूक

  • बरोबर

चूक की बरोबर लिहा | Q 3

गांडुळे, बुरशीमुळे जमिनीतून N, P, K सारखे पिकांसाठी आवश्यक असणारे घटक पिकांसाठी उपलब्ध होऊ शकतात.

  • चूक

  • बरोबर

चूक की बरोबर लिहा | Q 4

नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्ती शक्य करणारा कोणताच वारसा आपल्याकडे नाही.

  • चूक

  • बरोबर

चूक की बरोबर लिहा | Q 5

मलेरिया हा विकार यकृतातील पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.

  • चूक

  • बरोबर

चूक की बरोबर लिहा | Q 6

स्‍युडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यांतील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करू शकतात.

  • चूक

  • बरोबर

चूक की बरोबर लिहा | Q 7

बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकात टाकतात.

  • चूक

  • बरोबर

चूक की बरोबर लिहा | Q 8

प्रत्यारोपणाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रतीच्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत.

  • चूक

  • बरोबर

चूक की बरोबर लिहा | Q 9

जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांमध्ये रोगप्रतिकारक्षमता कमी असते.

  • चूक

  • बरोबर

चूक की बरोबर लिहा | Q 10

जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेल्या लसी फार काळ टिकत नाहीत.

  • चूक

  • बरोबर

जोड्या लावा

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] Chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान जोड्या लावा

जोड्या लावा | Q 1

जोड्या लावा.

सजीव शोषून घेत असलेला पदार्थ
1) सूडोमोनास अ) किरणोत्सार
2) टेरिस व्हिटाटा ब) हायड्रोकार्बन
  क) अर्सेनिक
  ड) युरेनियम
जोड्या लावा | Q 2

जोड्या लावा.

सजीव शोषून घेत असलेला पदार्थ
1) मोहरी अ) किरणोत्सार
2) डिईनोकोकस रेडिओडरन्स ब) सेलेनियम
  क) अर्सेनिक
  ड) युरेनियम
व्याख्या लिहा

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] Chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान व्याख्या लिहा

व्याख्या लिहा | Q 1

व्याख्या लिहा.

लस

व्याख्या लिहा | Q 2

व्याख्या लिहा.

जैवतंत्रज्ञान

व्याख्या लिहा | Q 3

व्याख्या लिहा.

मूलपेशी

व्याख्या लिहा | Q 4

व्याख्या लिहा.

क्लोनिंग

व्याख्या लिहा | Q 5

व्याख्या लिहा.

DNA फिंगरप्रिंट

व्याख्या लिहा | Q 6

व्याख्या लिहा.

जनुकीय उपचार

व्याख्या लिहा | Q 7

व्याख्या लिहा.

बहुविधता

शास्त्रीय कारणे लिहा

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] Chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान शास्त्रीय कारणे लिहा

शास्त्रीय कारणे लिहा | Q 1

शास्त्रीय कारणे लिहा.

तणनाशकरोधी वनस्पती शेतीसाठी लाभदायक असतात.

शास्त्रीय कारणे लिहा | Q 2

शास्त्रीय कारणे लिहा.

अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात.

शास्त्रीय कारणे लिहा | Q 3

शास्त्रीय कारणे लिहा.

मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत.

शास्त्रीय कारणे लिहा | Q 4

शास्त्रीय कारणे लिहा.

पुनरुज्जीवित उपचार पद्धतीत मूलपेशी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

शास्त्रीय कारणे लिहा | Q 5

शास्त्रीय कारणे लिहा.

सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये.

शास्त्रीय कारणे लिहा | Q 6

शास्त्रीय कारणे लिहा.

जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत.

शास्त्रीय कारणे लिहा | Q 7

शास्त्रीय कारणे लिहा.

मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत.

Chapter 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहावेगळा घटक ओळखाफक्त नाव लिहासहसंबंध ओळखाचूक की बरोबर लिहाजोड्या लावाव्याख्या लिहाशास्त्रीय कारणे लिहा
10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] - Shaalaa.com

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] chapter 8 - पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] chapter 8 (पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान) include all questions with solution and detail explanation. This will clear students doubts about any question and improve application skills while preparing for board exams. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clear your confusions, if any. Shaalaa.com has the Maharashtra State Board 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so that students can prepare for written exams. SCERT Maharashtra Question Bank textbook solutions can be a core help for self-study and acts as a perfect self-help guidance for students.

Concepts covered in 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान are पेशी विज्ञान (Cytology), मूलपेशी (Stem Cells), जैवतंत्रज्ञान (Biotechnology), जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग, कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे, हरितक्रांती (Green revolution), श्वेतक्रांती (White revolution), नीलक्रांती (Blue revolution), खते (Fertilizers), कीडनाशके (Insecticides), सेंद्रिय शेती (Organic farming), मधुमक्षिका पालन (Apiculture), औषधी वनस्पती लागवड, फळप्रक्रिया उद्योग.

Using SCERT Maharashtra Question Bank 10th Standard [इयत्ता १० वी] solutions पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान exercise by students are an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise also page wise. The questions involved in SCERT Maharashtra Question Bank Solutions are important questions that can be asked in the final exam. Maximum students of Maharashtra State Board 10th Standard [इयत्ता १० वी] prefer SCERT Maharashtra Question Bank Textbook Solutions to score more in exam.

Get the free view of chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान 10th Standard [इयत्ता १० वी] extra questions for 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] and can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation

Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×